Friday, December 31, 2010

Friends 4 ever

ƒґΐęηđ*ƒσґę
   ♥  ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒ    ƒґΐęηđ*ƒσґę√ęя
     ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ
     ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ
     ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęη
      ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґ
 ♥     ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ*ƒσґę√ęя
         ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęηđ*ƒσґ
            ƒґΐęηđ*ƒσґę√ęя ƒґΐęη
               ƒґΐęηđ*ƒσґę√ęя
    ♥           ƒґΐęηđ*ƒσґę
                  ƒґΐęηđ*
                   ƒґΐę
         ♥         ƒґ
                  ƒ
                 ƒ
               ƒ
            ƒґ
    ♥     ƒґΐ
        ƒґΐę
       ƒґΐęηđ
       ƒґΐęηđ*
        ƒґΐęηđ*ƒσґ
  ♥       ƒґΐęηđ*ƒσґ
            ƒґΐęηđ*ƒσ
             ƒґΐęηđ*
       ♥     ƒґΐęηđ*
            ƒґΐęηđ*
         ƒґΐęηđ*ƒ
          ƒґΐęηđ
    ♥      ƒґ
....._.;_'.-._
...{`--..-.'_,}
.{;..\,__...-'/}
.{..'-`.._;..-';
....`'--.._..-'
........,--\\..,-"-.
........`-..\(..'-.

     @    @
    /█\   /█\ "вєѕт fяιєи∂ѕ fσяєνєя"
    _ !!_  _!!_

Monday, December 27, 2010

My New Year's resolution by By Robert Fisher

I will not throw the cat out the window
Or put a frog in my sister's bed
I will not tie my brother's shoelaces together
Nor jump from the roof of Dad's shed
I shall remember my aunt's next birthday
And tidy my room once a week
I'll not moan at Mum's cooking (Ugh! fish fingers again!)
Nor give her any more of my cheek.
I will not pick my nose if I can help it
I shall fold up my clothes, comb my hair,
I will say please and thank you (even when I don't mean it)
And never spit or shout or even swear.
I shall write each day in my diary
Try my hardest to be helpful at school
I shall help old ladies cross roads (even if they don't want to)
And when others are rude I'll stay cool.
I'll go to bed with the owls and be up with the larks

Tuesday, December 21, 2010

पत्र लिहिण्यास कारण कि......

पत्र लिहिण्यास कारण कि,

आम्हाला कळाले आहे की,

तुम्ही नुसतेच आमच्या मित्रांच्या यादीत आहात

आणि तुम्ही आम्हाला फ़क्त मित्रच बनवुन ठेवले आहे,

तुम्ही आम्हाला ऑनलाइन येउन देखील स्क्रैप लिहित नाहित.

आम्हाला वाईट वाट्ते की आम्ही आपले फ़क्तच मित्र आहोत

पण अतिशय चांगले मित्र नाही. आम्ही एक अतिशय चांगले मित्र बनन्या चे प्रयत्न करु ,

तुम्हाला जर आवड असेल तर स्क्रैप करा. बाकी सर्व क्षेम.

चुक भुल माफ़,

पत्राचे उत्तर देणे,

कळावे आपला फ्रेंड

Saturday, December 11, 2010

मैत्री एक गोड नात......

मैत्री एक गोड नात
मित्रत्वाचा गोडवा देत
मित्रत्व एक नाजूक धागा
म्हणूनच त्याची हृदयात जागा

मित्रत्वला बांधील मित्र असतात
जे मैत्रिला खरा अर्थ देतात
खरे मित्र नशीबनेच मिळतात
मीही एक नशीब वंत

माझे मित्र भावना निष्ठ
आमची मैत्री खूप घनिष्ठ

माझ्या सुख-दुखात ते पुरून उरतात
भावनांना आधार देतात
मनातली दुख: वाहून नेतात
सुखात आनंदाचा वर्षाव करतात
कोणासाही हेवा वाटेल अशी आमची मैत्री

Wednesday, December 1, 2010

पाणी झरत चालले आज......

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाने वर ढगात गाठले पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत पाणी झरत चालले नदी सागर भरती वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाने वर ढगात गाठले