Friday, July 30, 2010

कोसळणारा पाऊस पाहुन मला नेहमीच एक प्रश्न पडतो..........

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी.

Sunday, July 25, 2010

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर
बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचय
नव्या वहिचा वास
घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचय
मला पुन्हा एकदा
तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नळाखाली हात
धरून पाणी प्यायचय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा,
बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट
खेळायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन
शालेला सुट्टी मिळेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित
मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा
व्हायला वेळ का असेना
मैत्रीणीशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घन्टा
होताच मैत्रीणीशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी
शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच
ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे, वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे
नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय..

Thursday, July 15, 2010

कोल्हापुरी शब्द......

Wand - वांड

Bhawa - भावा

Kata Kirrr - काटा किर्र्र

Jagyavar palti - जाग्यावर पलटी

Naad Khula - नाद खुळा

Shunya Mintat Avar - शुन्य मिनीटात आवर

Riksha Firavu nakos - रिक्षा फिरवू नकोस

Lai Bhari - लई भारी

Jagat Bhari - जगात भारी

Naad nahi karayacha - नाद नाही करायचा

Nivaant - निवांत

Tanun de - तानुन दे

Iskatlela - इस्कटलेला

Nad khula... Ganpati pula - नाद खुळा... गणपती पुळा

Dokyavar padlayas ka??? - डोक्यावर पडलायास का ???

Chakkit jhaal - चक्कित जाळ

Aba Ghumiv!!! - आबा घुमिव !!!

Vadaap - वडाप

Kay Marda - काय मर्दा

Tarrraaat palalas bagh - तर्राट पळालास बघ

Kaay Gudghyawar padlais kaay ?? - काय गुढघ्यावर पडलास काय ??

Tartarit - तरतरित

Ghasghashit - घसघषित

Shala karne - शाळा करने

Petlays ki - पेट्लास की

mandlat jama - मण्डलत जमा

Ani mhanunch Jagat Bhari...................Amhi kolhapuri---

Saturday, July 10, 2010

दुनिया के 5 सबसे बड़े सच .................

दुनिया के 5 सबसे बड़े सच ....................

........ पहला सच ..............
१. आप अपने सारे दांतों को जुबान से नही छू सकते ..........






-
......... दूसरा सच .........
२. पहले सच को पढ़ने के बाद सारे बेवकूफ ऐसा करने की कोसिस करते है .............
-
-


-
.....तीसरा सच .........
३. पहला सच झूठ है ........
-
-




......चौथा सच .........
४. आप अब हंस रहे है क्योकि आप बेवकूफ बन गए है ............
-




.......... पांचवा सच ................
५. अब आप इस स्क्रैप को forword करेंगे क्योकि आप अकेले बेवकूफ नही बनना चाहते है ........

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे.........

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे

Sunday, July 4, 2010

चिरागों से अगर अँधेरा दूर होता.......

चिरागों से अगर अँधेरा दूर होता,
तो चाँद की चाहत किसे होती.
कट सकती अगर अकेले जिन्दगी,
तो दोस्ती नाम की चीज़ ही न होती.
कभी किसी से जिकर ऐ जुदाई मत करना,
इस दोस्त से कभी रुसवाई मत करना,
जब दिल उब जाए हमसे तो बता देना,
न बताकर बेवफाई मत करना.
दोस्ती सची हो तो वक्त रुक जाता है
आसमां लाख ऊँचा हो मगर झुक जाता है
दोस्ती मे दुनिया लाख बने रुकावट,
अगर दोस्त सचा हो तो खुदा भी झुक जाता है.
दोस्ती वो एहसास है जो मिटती नही.
दोस्ती पर्वत है वो, जो झुकता नही,
इसकी कीमत क्या है पूछो हमसे

Thursday, July 1, 2010

मॆत्री म्हणाली प्रेमाला....

मॆत्री म्हणाली
प्रेमाला....

बघुयात तरी कोण उतरतयं खात्रीला ?

प्रेमाने
पसरवली जादू.....
अल्लामंतर....कल्लामंतर....छूऊऊऊऊऊ.....

मंतरलेले
डोळे
.....
त्याला धुसरचं लागले दिसू
क्षणभर हासू.....
मात्र
खात्रीचे
आसू.


ठोके चुकलेले ह्रदय...
नि भुगा झालेला मेंदू
गणगोत
दुरावले
सारे....
स्वत:च स्वत:चा झाला शत्रु.

ख-या मॆत्रीची
मिळाली
जेव्हा
साथ...
ऊघड्ली अत्तराची कुपी
नि दरवळला अवघा आसमंत.

मॆत्रीची

पडली ही अशी
नाजूकशी सरगाठ.....
कुठ्ल्याचं मतभेदाला आता
तिथे
नसावी
वाट.

प्रेमाने पत्करली
विनाशर्त शरणागती...
कळत-नकळत
होते
ते प्रेम
पण कधीचं न तूटणारी ती खरी मॆत्री !!!

मैत्री हा असा एक धागा.......

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून
आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून
घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी
असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी
पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात
अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक
काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे
कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी
मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या
मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला,
मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम
करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ
समजावणारं