Saturday, June 11, 2011

असे नका समजू



विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे 
मराठा आजही वाघ आहे 
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे 
शिव शंभूंची मरून हि
हे स्वराज्य राखण्याची साद आहे 
म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे
महाराज्यांवर हसत हसत कुर्बान आहेत
मराठा आजही वाघ आहे 
आई भवानीच्या आशीर्वादाची
प्रत्येक हृदयाला जान आहे
राजासाठी तन मन धन
सार सार कुर्बान आहे 
म्हणून तर
मराठा आजही वाघ आहे 

No comments:

Post a Comment